मुंबई

ठाकरे, शिंदेसेनेचे कार्यकर्ते ‘भाजप’मध्ये

CD

वसई, ता. २३ (बातमीदार) : वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे, शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार जनसंपर्क कार्यालयात जाऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख विशाल भावलाल रहाड, रत्नेश गोड, गोखिवरे विभागप्रमुख शैलेंद्र गोळवलकर, अविनाश प्रभाकर, अभिषेक झा, राहुल रहाड, सुनेश उतेकर, शिंदेसेना शाखाप्रमुख जसमीर पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आमदार स्नेहा दुबे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप वसई-विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, नगरसेविका कल्पना नागपुरे, मयंक शेठ यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT