मुंबई

वादळामुळे झाड रस्त्यावर कोसळले !

CD

उलवेमध्ये झाड कोसळले
उलवे, ता. २३ (बातमीदार) ः येथील सेक्टर २५ मधील प्लॉट क्रमांक ६५ ते ६८ समोरील पुलालगतच्या मुख्य रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडले. झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या परिसरात पुलाच्या बाजूला असलेल्या दगडी टेकडीवर मोठ्या प्रमाणात झाडी, वेली आणि सुकलेले गवत वाढलेले आहेत. पावसाळ्यात टेकडीवरील सैल दगड, वाढलेली झाडीमुळे दरडी कोसळण्याचा धोक्याची भीती आहे. या भागामुळे रस्त्याला हानी पोहोचू नये यासाठी सिडकोकडून काही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पहिल्याच वादळात झाड कोसळल्याची घटना घडली आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT