मुंबई

बांदलपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

CD

मुरबाड, ता. २४ (वार्ताहर) : तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी सरळगावजवळील बांदलपाडा येथील शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना छत्र्यांचे वितरण केले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. छत्र्यांचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना पावसाचा त्रास होऊ नये, यासाठी मुरबाडे यांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षक, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT