मुंबई

गणेशपुरीच्या उपसरपंचपदी रमेश कामडी बिनविरोध

CD

वज्रेश्वरी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या गणेशपुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सदस्य रमेश कामडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच गीतांजली घरत यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंच संदीप खिराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंचपदासाठी रमेश कामडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भोईर यांनी जाहीर केली. या वेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पाटील उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे रमेश कामडी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

SCROLL FOR NEXT