मुंबई

व्हिडिओ बनवणाऱ्या कॅब चालकावर कारवाई

CD

तुकाराम मुंढेंना शिवीगाळ; व्हिडिओ बनवणाऱ्याला अटक
​कल्याण, ता. २४ (बातमीदार) : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुटखाविरोधी मोहिमेचा फटका बसल्याने दुर्गाप्रसाद पांडे या ओलाचालकाने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच समाजमाध्यमावर आगपाखड केली. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याप्रकरणी पांडेला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दुर्गाप्रसादच्या वडिलांची पानटपरी होती. मात्र, एफडीएच्या कारवाईमुळे ती बंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून परिसरात गुटखा उपलब्ध होत नसल्याने दुर्गाप्रसाद नाराज होता. गुटखा मिळत नसल्याच्या रागातून त्याने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले. त्याने समाजमाध्यमावर एक व्हिडिओ बनवून त्यात आयुक्तांचा उल्लेख करत आक्षेपार्ह शिवीगाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT