मुंबई

नेरूळ रेल्वे स्टेशन अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त न केल्यास उपोषण

CD

नेरूळ रेल्वे स्थानक अमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त न केल्यास उपोषण
नेरूळ, ता. २० (बातमीदार) ः नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम परिसर सध्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यात अडकला आहे. या परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर येत्या १५ दिवसांच्या आत कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास आणि या समस्येचा समूळ नायनाट न झाल्यास बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा व्यसनमुक्ती जनजागृतीकार दिलीप आमले यांनी दिला आहे.
नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसर आजमितीला पूर्णपणे अमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यात अडकला असून, या स्थानक परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर १५ दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई न झाल्यास व या समस्येचा समूळ नाश न झाल्यास बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा व्यसनमुक्ती जनजागृतीकार दिलीप आमले यांनी दिला आहे.
नेरूळ रेल्वे स्थानक परिसर दोन्ही बाजूला खुलेआमपणे अमली पदार्थाची विक्री करताना महिला पाहावयास मिळतात. स्थानकाचा आतील व बाहेरील परिसर भिक्षेकऱ्यांनी व्यापला आहे. रेल्वे, महापालिका, पोलिस कारवाई करत नसल्याने स्थानकाच्या दोन्ही बाजूस अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय फोफावला असल्याचा संताप दिलीप आमले यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील एक निवेदनही त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT