मुंबई

हरी कृष्णा ग्रुपतर्फे ६५वे रक्तदान शिबिर

CD

हरी कृष्णा ग्रुपतर्फे ६५वे रक्तदान शिबिर
पुणे, ता. १९ : हरी कृष्णा ग्रुपने बीकेसीमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५२० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. ग्रुपकडून आयोजित करण्यात आलेले हे ६५वे रक्तदान शिबिर होते.
ग्रुपने आयोजित केलेल्या आतापर्यंतच्या सर्व शिबिरांमधून एकूण १९ हजार ९८२ बाटल्या रक्त संकलित झाले आहे. रक्तदान शिबिरासोबत मोफत नेत्रतपासणी शिबिरदेखील आयोजित करण्यात आले. त्यात ज्यामध्ये ४१० लोकांना मोफत चष्मे प्रदान करण्यात आले. ‘जीजेइपीसी’चे उपाध्यक्ष किरीट भंसाली, संस्थापक घनश्याम ढोलकिया, संचालक पराग शाह आणि ११८ वेळा रक्तदान केलेले गणेश ठोसर उपस्थित होते. या वेळी हिऱ्यांच्या बाजारपेठेतील स्वयंसेवकांनीदेखील रक्तदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT