मुंबई

थापा, पाटील, नन्नेवार, शेवरे, गावंडे, पवार, चौधरी प्रथम

CD

पुणे, ता. १० : ‘सकाळ-एनआयई’ राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. सुशील थापा, प्रतिज्ञा पाटील, सोनम पाटील, तुषार नन्नेवार, प्राजक्ता शेवरे, वर्षा गावंडे, सार्थक पवार, प्रमोद चौधरी यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावले. विजेत्यांना बक्षीस वाटप आणि त्यासाठी समारंभ याबाबतचा तपशील संबंधित शाळांमार्फत कळविण्यात येईल. ऑनलाइन स्पर्धेचा निकालही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या स्पर्धेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते.

राज्य पातळीवरील विजेते
विशेष मुलांचा विभाग
अ गट
प्रथम : सुशील थापा - विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा, नाशिक रोड, जि. नाशिक.
द्वितीय : प्रेरणा मालवी - मूकबधिर निवासी शाळा, श्री. स्वामी मंदिराजवळ, सावनेर, जि. नागपूर.
तृतीय : कार्तिक चव्हाण - मूकबधिर निवासी शाळा, गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.
उत्तेजनार्थ : वैभव कारभारी - अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचालित निवासी कर्णबधिर विद्यालय व संशोधन केंद्र, वानवडी, पुणे, सोनल खंडागळे - मूकबधिर वि‌द्यालय, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर.

ब गट
प्रथम : प्रतिज्ञा पाटील - श्रवण विकास मंदिर, सावरखेडा बु., जि. जळगाव. (इयत्ता ३री).
द्वितीय : अविनाश शिंदे - ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय, जवळगाव रस्ता, भारत पाटी, जि. छत्रपती संभाजीनगर.
तृतीय : उमेश ठाकरे - श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, गंगापूर रस्ता, नाशिक. (इयत्ता ४थी).
उत्तेजनार्थ : देविका हेनामे - जनचेतना कर्णबधिर निवासी विद्यालय, जि. भंडारा, (इयत्ता ४थी), अर्जुन यमगर - मूकबधिर मुलांची शाळा, माने चौक, जि. सांगली (इयत्ता ४थी).

क गट
प्रथम : सोनम पाटील - के. रा. वि. भिडे मूकबधिर शाळा, मिरज, जि. सांगली.
द्वितीय : चंदन नागवंशी - मूकबधिर निवासी शाळा, सावनेर, जि. नागपूर.
तृतीय : निकिता नीलेश चव्हाण - माउली कर्णबधिर निवासी वि‌द्यालय, आरोस, दांडेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग (इयत्ता ६वी). उत्तेजनार्थ : ध्रुव कडू - समर्थ विद्या मंदिर, उचगाव पूर्व, ता. करवीर, जि. कोल्हापूर, तन्मय निंभोरकर - नूतन मूकबधिर विद्यालय, इदला फाटा, मार्डी रस्ता, जि. अमरावती (इयत्ता ६वी).

ड गट
प्रथम : तुषार नन्नेवार - श्री रामदेव बाबा अपंग मूकबधिर विद्यालय, ता. वणी, जि. यवतमाळ.
द्वितीय : तुषार बिऱ्हाडे - श्रवण विकास मंदिर कर्णबधिर मुलांसाठी विशेष शाळा, सावखेडा बु., जि. जळगाव.
तृतीय : रितिका गुजराथी - श्री राम कृष्ण एज्युकेशन फाउंडेशन शेठ नंदलाल धूत मीडियम स्कूल, भवानीनगर, जि. अहिल्यानगर. उत्तेजनार्थ : दीनानाथ चव्हाण - माउली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस दांडेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.

आश्रमशाळा विभाग
अ गट
प्रथम : प्राजक्ता शेवरे - मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.
द्वितीय : अनन्या खाडे - अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, मु. भंडारदरा, पो. शेंडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
तृतीय : रियांश शिंदे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दक्षिण तांबवे, ता. कराड, जि. सातारा.
उत्तेजनार्थ : शौर्य साळे - प्राथमिक आश्रमशाळा, हुन्नूर, जि. सोलापूर, आयुष कांबळे - सद्‌गुरू प्राथमिक आश्रमशाळा, शिराळा, जि. सांगली.

ब गट
प्रथम : वर्षा गावंडे - आश्रमशाळा, सारताळे, ता. नांदगाव, जि. नाशिक.
द्वितीय : अलिशा मेंगाळ - शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, घाटघर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
तृतीय : सफा रंगरेज - पेरेंट्स असोसिएशन स्कूल, सातारा.
उत्तेजनार्थ : तन्वी संघारी - बालग्राम, डॉ. हरमन मायनर सोशल सेंट्रल, शिवाजीनगर, पुणे,
अनन्या बारटक्के - पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सातारा.

क गट
प्रथम : सार्थक पवार - कै. ज्ञानोजीराजे साळुंखे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, पाटण, जि. सातारा.
द्वितीय : आराध्या गुरव - बी. के. पाटील हायस्कूल, गिरगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
तृतीय : प्रांजल खोकले - शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, केळी रुम्हणवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर. उत्तेजनार्थ : अक्षय खलाटे - मुधोजी हायस्कूल, रविवार पेठ, फलटण, जि. सातारा, विजय डोळे - एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, सारताळे, ता. नांद‌गाव, जि. नाशिक.

ड गट
प्रथम : प्रमोद चौधरी - मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.
द्वितीय : मोहन पैते - शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोळेवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर.
तृतीय : ईश्वरी नालकर - श्रीमती रु. पां. कदम कन्या विद्यालय, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा.
उत्तेजनार्थ : हर्ष डिके - हर्ष माध्यमिक आश्रमशाळा, निवे बु., ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT