मुंबई

सकाळ कनेक्ट

CD

एसआयआयएलसी

निर्जलीकरण व्यवसाय प्रशिक्षण

पुणे, ता. २ : निर्जलीकरण (डिहायड्रेशन) व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. ४) आयोजित केले आहे. यामध्ये निर्जलीकरण म्हणजे काय, तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, यंत्रसामग्री, फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, चिकन पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

स्वीय सहाय्यक प्रशिक्षण
लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यक म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) आयोजित केले आहे. स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय समाजमाध्यमांचा प्रभावी वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, शासकीय व अशासकीय योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा यांचा सखोल आढावा घेतला जाईल.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘यूडीसीपीआर’ नियमामुळे राज्यात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे, एफएसआय कसा व किती वाढला, त्याचा वापर कसा करायचा, फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात, पी. एम. सी. म्हणजे काय, आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ एप्रिलला होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT