मुंबई

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

CD

रसायनी, ता. १९ (बातमीदार) ः रसायनीतील वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांच्या हस्ते झाले. दोन दिवसीय प्रदर्शनात २७ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा, एक आश्रमशाळा सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शन बघण्यासाठी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी गर्दी केली होती. बक्षीस वितरण रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, खालापूर तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, संजीवनी स्कूलच्या मुख्यधापिका वृषाली सावळेकर प्रमुख पाहुणे पार पडले. सहावी ते आठवी प्राथमिक आणि नववी ते बारावी माध्यमिक अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, विज्ञान प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आल्या. वासांबे मोहोपाडा येथील प्रिया स्कूल आर्यन पंडा याला प्राथमिक गटात निबंध स्पर्धात प्रथम आणि विज्ञान प्रतिकृती द्वितीय अशी दोन बक्षिस पटकवली असे शाळेतून सांगण्यात आले.

रसायनी ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT