मुंबई

मुरूड तालुक्यात एक लाखांची चोरी

CD

मुरूड तालुक्यात एक लाखांची चोरी
बोर्ली-मांडला येथे घरफोडी; अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
रेवदंडा, ता. ३० (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील बोर्ली-मांडला येथे एका घरातून एक लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रचिता कोटकर (वय ५९) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
२५ ते २७ तारखेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून पर्समध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच कोटकर यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपयाचा नवा नीचांक! डॉलरच्या तुलनेत ९५ रुपयांवर, अनेक वस्तू होणार महाग?

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

War-Proof Jobs in India: युद्ध असो वा आर्थिक तणाव, तुमच्या करियरला धक्का न देणाऱ्या भारतातील टॉप 5 ‘वॉर-प्रूफ’ नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या डिटेल्स

असाही कचरा डेपो! कॅमेरा घेऊन जायला मोजावे लागतात ५०० रुपये, तर प्री वेडिंगसाठी ५ हजार

झोपडपट्टी भागातील पाणी समस्या संपणार! १४ किलोमीटरची पाइपलाइन टाकणार; नवा जलप्रकल्प काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT