मुंबई

गडब येथे श्रीगणेश पालखीचे स्वागत

CD

वडखळ, ता. २४ (बातमीदार) : श्री गणेश पदयात्री मंडळ कुंडेगाव-उरण यांच्या विद्यमाने श्री गणेश जयंतीनिमित्त कुंडेगाव ते पाली श्री गणेश पालखी काढण्यात आली होती. या पालखीचे स्वागत पेण तालुक्यातील गडब येथे आगमन झाल्यानंतर एल. के म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, गणपत पाटील, प्रभाकर पाटील, नामदेव पाटील आदींनी केले. तसेच श्री गणेश पदयात्री मंडळातील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. गडब काराव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मनोहर पाटील, सीता पाटील यांचा एल. के.म्हात्रे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी श्री गणेश पदयात्री मंडळ कुंडेगावतर्फे एल. के. म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला. श्री गणेश पदयात्री मंडळ, कुंडेगाव महिला भजन मंडळ, गडब जांभेळा यांनी भजन सादर केले. ग्रामस्थांनी श्री गणेश पालखीचे दर्शन घेवून पदयात्रींना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT