mumbai-nashik highway sakal media
मुंबई

ठाणे : चिखलाने रोखला मुंबई-नाशिक महामार्ग

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातून कल्याणच्या दिशेकडे चाललेल्या अनोळखी ट्रकमधील चिखल रस्त्यावर पडल्याने गुरुवारी दुपारी बारा- सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्ग (Mumbai-nashik Highway) काही मिनिटांसाठी रोखला (mud on road) गेला. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्त्यावर पडलेल्या चिखलावर पाण्याचा मारा करून तो चिखल रोडच्या बाजूला केल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर (traffic jam issue solved) आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रकमधून चिखल पडल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पण पडलेल्या चिखलाचा परिणाम वाहतुकी वर होऊ लागल्याने तातडीने तो चिखल रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

त्या पडलेल्या चिखलावरती अग्निशमन दलाच्या रेस्क्यु वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा मारा करून चिखल रोडच्या बाजूला केला आहे . त्यानंतर वाहतुक पूर्वपदावर आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा, कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT