NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

Meet Dr Monish Kanna: 720 पैकी 641 गुण मिळवत रचला इतिहास; सततचा सराव, वर्कबुकचे 4-5 वेळा रिव्हिजन आणि जिद्दीच्या जोरावर मिळवले अभूतपूर्व यश!
From Slow Learner to AIR 1 How Dr Monish Cracked NEET PG 2026

From Slow Learner to AIR 1: How Dr Monish Cracked NEET PG 2026

esakal

Updated on: 

NEET PG 2026 Topper Study Strategy: वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'NEET PG 2026' या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डॉ. मोनिश कान्ना R यांनी ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. 720 पैकी तब्बल 641 गुण मिळवत त्यांनी हे ऐतिहासिक यश संपादन केले.

एक संथ शिकणारा (Slow Learner) विद्यार्थी ते थेट ऑल इंडिया टॉपर असा त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अपयश, तणाव आणि थकवा (Burnout) येऊनही त्यांनी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी घेत देश पातळीवर अव्वल स्थान मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com