

Virat Kohli on Shubman Gill's Captaincy
Sakal
गेल्या वर्षभरापासून शुभमन गिल भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्येही गिल (Shubman Gill) भारताचा कर्णधार असण्याची शक्यता आहे.
त्याच्या नेतृत्वात कसोटीमध्ये विराट कोहली रोहित शर्मा खेळले नसले, तरी गेल्या वर्षभरापासून वनडे संघात मात्र त्याच्या नेतृत्वात हे भारताचे दिग्गज खेळाडू खेळत आहेत. आता त्याच्या नेतृत्वाबद्दल (Captaincy) विराटने प्रतिक्रिया दिली आहे.