Transfer and promotion in Mumbai Police Force 28 officers promoted and 65 officers transferred esakal
मुंबई

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात बदल्या पदोन्नतीचे सत्र सुरूच; 28 अधिकाऱ्यांना बढती तर 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईतील अनेक पोलीस स्थानकात नवे पोलीस निरीक्षक कार्यभार स्वीकारणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात आलेले आहेत. बदल्या, पदोन्नती याबाबतचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी आदेश 10 जून रोजी काढले आहेत.या आदेशानुसार मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या 28 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना थेट सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बडती देण्यात आली आहे.

तर मुंबई पोलिसांतील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मुंबई शहरातील 65 पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आले आहेत.

एकूण 65 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत 43 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामुळे मागील अनेक काळापासून रखडून पडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. मुंबईतील अनेक पोलीस स्थानकात नवे पोलीस निरीक्षक कार्यभार स्वीकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT