dead_body
dead_body 
मुंबई

तुर्भे एमआयडीसीत तिहेरी हत्याकांडाने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरलगतच्या रिकोंडा भागातील एका भंगाराच्या दुकानात तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

हत्या करण्यात अलेल्यांमध्ये इर्शाद (वय 20), नौशाद (वय 14) आणि राजेश (वय 28) या तिघांचा समावेश असल्याचे समजते. हे तिघेही झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहेत. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळीच पोलिस उपआयुक्तसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी पाठवून दिले आहेत. घटनास्थळी डॉगस्कॉड सह फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाले आहे. पोलिसांकडून अद्याप या तिहेरी हत्याकांडाबाबत माहिती दिली जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT