turbhe station technical problem affects trans harbour train services esakal
मुंबई

Mumbai Trans Harbour : तुर्भे स्थानकात तांत्रिक बिघाड : ट्रान्सहार्बर प्रवाशांचे झाले हाल!

ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे रेल्वे सेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्थानकात शनिवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता तांत्रिक बिघाडामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावर तब्बल १५ मिनिटे रेल्वे सेवा ठप्प झाली.

यामुळे कामावरून सुटून घराच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेला बिघाडाची माहिती मिळताच एक पथक तुर्भे स्थानकात रवाना झाले. तात्काळ दुरुस्ती नंतर ६.४५ वाजता रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR Live: W,W,W,W,W! मोहसिन खानने कोलकाताचा निम्मा संघ तंबूत पाठवला; बुमराहच्या पंक्तीत स्थान, दोन मोठे विक्रम

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT