प्रातिनिधीक फोटो esakal
मुंबई

Mumbai Fire News : गोरेगाव फिल्मसिटीत TV मालिकेच्या सेटला भीषण आग! काही कलाकार अडकल्याची भीती

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीतल एका टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अद्यापही काही कलाकार या आगीत आडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

गोरेगाव फिल्मसिटीत चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं. यादरम्यान येथे वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमुळे टीव्ही मालिकेच्या लाकडी सेटला आग लागली. या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT