Rain News esakal
मुंबई

Rain News : पत्र्याची शेड पडल्याने बारा घरांचे नुकसान; एक जण जखमी

तसेच त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : कोपरी पूर्व पारशीवाडी येथील दीप्ती या तळ अधिक 12 मजली या इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूच्या आडके चाळ आणि दत्तकृपा चाळ या दोन चाळींमधील 12 घरांवर सोमवारी सांयकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पडली. दरम्यान या घटनेत त्या चाळीतील योगेश चाळके (32) हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला 09 टक्के घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळी घरांवर पडलेली पत्र्याची लोखंडी शेड बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजूला करण्यात आले असून त्या 12 घरांचे पत्रे फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT