mumbai_rains
mumbai_rains 
मुंबई

Mumbai Rains : कुछ भी तो नहीं बदला.. पाऊस आला.. मुंबई तुंबली अन... 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी मुंबई तुंबते.. एकीकडे मुंबई तुंबली, की चाकरमाने आणि प्रवाशांचे हालही ठरलेलेच! आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्यांचा त्रागा सुरू असताना सोशल मीडियावरून नेहमीप्रमाणेच मिम्सही तयार झाले. 

मोसमातील पहिल्याच पावसाने मुंबईला जोरदार दणका दिला. संपूर्ण महिन्यात मुंबई पावसाची प्रतीक्षा करत होती. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मुंबई शहरासह पालघर, भिवंडी, ठाणे, दादर, कल्याण, माहीम, कुर्ला, घाटकोपर, साकिनाका मालाड, अंधेरी येथे सखोल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

सोशल मीडियावरील युझर्सने मात्र कल्पक मिम्स करत या मोसमातील पहिल्या पावसाचा मिश्‍किलपणे आनंद लुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT