death 
मुंबई

धक्कादायक ! लाकडी प्लायच्या ढिगाऱ्याखाली चिरडून दोन मुलींचा मृत्यू

किरण घरत : सकाळ वृत्तसेवा

कळवा : शीळ फाटा येथील लोणचं गल्लीमध्ये एका लाकडी प्लायच्या गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोन मुलींच्या अंगावर लाकडी प्लायचा ढिगारा कोसळून त्यात चिरडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

शीळफाटा येथील लोणचं गल्लीमध्ये असलेल्या असलेल्या एका जुन्या लाकडी प्लायच्या गोडाऊनमध्ये रविवारी रात्री नऊच्या सुमारास मंजू चौरासीया (वय 9) व रंजू चौरासिया (वय 11) या दोघी मुली झोपल्या होत्या. त्या झोपल्या असताना शेजारी रचून ठेवलेल्या लाकडी प्लायच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने तो ढिगारा मुलींच्या अंगावर कोसळला. त्यात चिरडल्या गेल्याने मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांना उशिरा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

(संपादन : वैभव गाटे)

two children die crushed under a pile of wooden plywood

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवासी असलेल्या PMPML बसने अचानक घेतला पेट, नंतर काय घडलं?

Maharashtra Land Revenue Code amendment : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एन. ए. परवानगीबाबत सुधारणा, कोल्हापूरला होणार मोठा फायदा

AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...

Latest Marathi News Live Update : जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक

Rohit Patil : "‘जंगलात भरली लांडग्यांची सभा’; रोहित पाटील यांच्या पोस्टने जिल्हा राजकारणात खळबळ!"

SCROLL FOR NEXT