मुंबई

#COVID19 : मुंबईत कोरोना विषाणूचा कहर सुरूच! एकाच दिवसात 204 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत मंगळवारी नवे 204 कोरोनाबाधित सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1753 झाली. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 111 वर गेला आहे.


अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 
मृत्यू झालेल्या 11 कोरोनाबाधितांपैकी 9 जणांना दीर्घकालीन आजार होते, तर दोघे जण वार्धक्‍यामुळे दगावल्याचे सांगण्यात आले. आणखी 23 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे आतापर्यंत 164 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 
मुंबईतील प्रतिबंधित परिसरांत कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने 90 विशेष दवाखाने सुरू केले आहेत. आतापर्यंत 3518 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1384 संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. मुंबईतील 32 हजार 645 इमारतींच्या आवारांमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.

two hundred casese passed in mumbai of coronovirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT