Death  sakal media
मुंबई

ठाणे : मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीची साफसफाई (water tank cleaning) करताना दोघांचा मृत्यू (two person death) झाल्याची घटना ताजी असताना, मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू झाल्याची बाब बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster management department) दिली. मुंब्र्यातील कौसा स्टेडियमच्या बाजूला, तलावपाली रोड, येथील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारातील मलनिस्सारण टाकी साफ करण्याचे काम सुरू होते.

हनुमान व्‍यंकटी कोरपक्ववाड (२५) आणि सुरज राजू मढवी (२२) हे दोघे टाकीत उतरले होते. याचदरम्यान ते दोघे त्या टाकी बेशुद्ध झाल्याची माहिती मिळताच त्यांना त्याच इमारतीतील काही रहिवाश्यांनी टाकीमधून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून जवळील खासगी रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. हा प्रकार साधारणपणे सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: राजकारणाचा खरा पाया कोणता? नरेंद्र मोदींनी दिलेले उत्तर चर्चेत, काँग्रेसवर आगपाखड करत नेमकं काय म्हणाले?

Gautami Patil: ''त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी गेलो तेव्हा...'', पत्रकार परिषद घेऊन गौतमी पाटीलने केला खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू होणार, पण कधी? प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

Viral Video : पोलिसवाल्याने वृद्ध आज्जीसोबत जे केलं ते पाहून रक्त खवळेल; आधी कानाखाली मारली अन् नंतर अंगावार...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

ST Bus: दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून २५० जादा फेऱ्यांचे नियोजन

SCROLL FOR NEXT