crime  sakal media
मुंबई

दक्षिण मुंबईत दोन अज्ञात मृतदेह सापडल्यानं खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : दक्षिण मुंबईत (South mumbai) आज बुधवार (ता.9 ) रोजी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने (Unknown people death) खळबळ उडाली आहे. मलबार हिल आणि गिरगाव चौपाटी (girgaon beach) परिसरात हे मृतदेह सापडले. याप्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. गिरगाव चौपाटीवर रात्री 2.30 वाजताच्या दरम्यान एक मृतदेह सापडला. मयत व्यक्तीचे वय 50 वर्षाच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मलबार हिल भागात सकाळी 8.30 च्या दरम्यान प्रियदर्शनी पार्क परिसराच्या मागच्या बाजूने दुसरा मृतदेह आढळला.

या दोन्ही मृतदेहासंदर्भात पोलिस तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय .या दोन्ही मृत्युमध्ये काही समान धागा आहे का ? याप्रकरणी चौकशी सुरु आहे. असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या संदर्भात डीबी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी मृतदेहाबाबत तपास सुरु असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT