Uddhav Thackeray Dasara Melava 
मुंबई

Uddhav Thackeray Dasara Melava: शिवाजी पार्कवर अवतरले 'बाळासाहेब ठाकरे' ; निष्ठावान शिवसैनिकांची मांदियाळी

Sandip Kapde

Uddhav Thackeray Dasara Melava: मुंबईत आज दोन दसरा मेळावे आहेत. शिवसेनेत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचा पारंपारिक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिरुप असलेल्या एक व्यक्ती सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

अनेक लोक त्यांच्यासोबत अनेक लोक सेल्फी घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिरुप असलेले हे व्यक्ती पुण्यातील आहेत. कांती मिश्रा असं त्यांचे नाव आहे. ५२ वर्ष झाले ते शिवसेनेत आहेत तर सलग २५ वर्ष ते दसरा मेळाव्याला हजेरी लावतात. (Latest Marathi News)

बाळासाहेबांचा आदेशानुसार उद्धव साहेबांची नेहमी साथ देणार, असे कांती मिश्रा म्हणाले. सध्या पालघर येथे ते वास्तव्यास आहेत.

बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून मी बाळासाहेब ठाकरे यांचा पेहराव करत दसरा मेळाव्याला येतो. पुण्यात बाळासाहेब ठाकरे आणि माझे घर जवळ होते. तेव्हा मी २० वर्षाचा होतो. साहेबांना देखील मी भेटायचो, असे कांती मिश्रा म्हणाले.

लोक म्हणतात शिवसेनेचे दोन गट आहेत. पण दोन गट नाहीत तर एकच गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने मी मुंबई सोडली नाही, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

Virar Municipal Election : बहुजन विकास आघाडीतून सत्तेसाठी आलेल्याना तिकीट देऊ नका; भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा

Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

MPSC Exam Update: MPSC कडून उत्तरपत्रिकेची नवी रचना जाहीर; जाणून घ्या काय बदलले आहे

Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून अचानक घेतली माघार; रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीनंतर 'या' कारणामुळे सोडली स्पर्धा

SCROLL FOR NEXT