मुंबई

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dasra mevla Latest News: दसरा मेळाव्‍याला येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग व्यवस्‍था नियोजित ठिकाणी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क येथे वाहनांच्या वर्दळीमुळे होणारी गर्दी लक्षात घेत या मार्गावरील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हे बदल शनिवारी (ता. १२) सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहतील.

यामध्ये रस्ते वाहतूक बदलांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंतचा मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी आदी मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

तर, आवश्यकतेनुसार बाळगोविंद दास मार्ग, प‌द्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोडपासून पश्चिम दिशेला एल.जे. मार्गपर्यंत व दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंतचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्‍याला येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग व्यवस्‍था नियोजित ठिकाणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT