Letters to cm sakal media
मुंबई

कल्याण-डोंबिवलीतून वर्षा निवासस्थानी जाणार २ हजार पत्रे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) आणि केंद्रीय राज्य मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. स्वातंत्र्य दिनाच्या (Independence day) अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सवी वर्ष संबोधल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP) वतीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 75 हजार पत्र (Letter to cm) पाठविण्यात येणार आहेत. यात कल्याण डोंबिवलीतून (kalyan-dombivali) 2 हजार पत्रे जाणार आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे. हे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसणे शोभत नाही. आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत. डोंबिवलीतील एमआयडिसी पोस्ट ऑफिस येथून प्रातिनिधिक स्वरूपात पत्र शनिवारी पाठविण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अथर्व ताडफळे, जिल्हा सचिव चिंतन देढिया, ग्रामीण मंडल सरचिटणीस चैतन्य काळण, रतन पुजारी, गांधार कुलकर्णी, संदीप शर्मा, अपूर्व कदम हे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT