Ujwal Nikam Sakal
मुंबई

मलिकांच्या जामिनाबाबत सरकारी वकील उज्वल निकम म्हणतात...

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनी लँड्रिंगप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, ईडीला मलिकांविरोधात प्रथम दर्शनी पुरावा काय आहे हे न्यायालयाला पटवून द्यावे लागेल. त्यानंतर मलिक यांना न्यायालयीन कोठडी द्यायची की ईडी कस्टडी द्यायची याबाबत निर्णय घेतला जाणार असून, सरकारी वकील उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी निकम यांच्या जामिनाबाबत वक्तव्य केले आहे. (Nawab Malik Latest News In Marathi )

ईडीने (ED) मलिकांविरोधात नेमका कोणत्या प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत त्यावरून मलिक यांना कोणती कोठडी (ED Custody) सुनवायची यावर निर्णय घेण्यात येईल. जर मलिक यांना न्यायालयीन कस्टडी (Judicial custody) सुनावण्यात आली तर, मलिक यांचा जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे. मात्र, जर ईडी कस्टडी सुनावण्यात आल्यास मलिक यांना काही दिवसांसाठी ईडी कस्टडीमध्ये काढावे लागू शकते असे देखील निकम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालय मलिक यांना नेमकी कोणती कस्टडी सुनावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

SCROLL FOR NEXT