CCTV Footage Viral Sakal
मुंबई

धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार; प्रत्युत्तरात अंगरक्षकांकडूनही गोळीबार | CCTV Footage Viral

सकाळ डिजिटल टीम

उल्हासनगर : मुंबईच्या उल्हासनगर मधील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आलाय. दरम्यान प्रत्युत्तर दाखल त्यांच्या अंगरक्षकांनी देखील गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

अधिक माहितीनुसार, कम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिर शेजारी रोहरा यांचे कार्यालय आहे. संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले, त्यांच्या कडे हत्यारं असल्याने रोहरा यांच्या अंगरक्षकांनी त्याना कार्यालयात जाण्यापासून रोखले, मात्र ते पळून जात असताना एका जणाला त्यांनी पकडून मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान, यावेळी या आज्ञातांनी समोरून गोळीबार केला त्यामुळे रोहरा यांच्या अंगरक्षकांनी देखील त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून याप्रकरणी उल्हासनगर ही लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT