मुंबई

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; प्रकृती ठीक असल्याची दिली माहिती

तुषार सोनवणे

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

गेल्या काही महिण्यांपासून ठाण्याचे पालमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे राज्यातील आणि विशेषतः ठाण्यातील कोरोना परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. विविध ठिकाणी भेटी देणे, त्यांचे सुरूच होते. राज्यातील इतर महत्वाच्या विषयांच्या बैठकींमध्येही ते उपस्थित राहत होते. शिंदे यांनी बुधवारी कोरोना चाचणी केली होती. त्या चाचणीचा आज अहवाल आला. त्यात एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...

------------------------------------------------------

(

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT