मुंबई

लशीमध्ये गाय व डुक्कराच्या शरिरातील घटक आहेत का? तपशील देण्याची रझा अकादमीची मागणी

कृष्ण जोशी

मुंबई  ः कोरोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपशील द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे. 

सध्या कोरोनावर अनेक कंपन्या लशी बनविण्याचे काम करत आहे. काही लशींच्या चाचण्या सुरू आहेत, काही लशी नियामकांच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातील काही लशींसाठी डुक्कर व गाय यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे; तर काही लशींमध्ये अन्य प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला नाही, असे रझा अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक नाहीत, त्याच लशींचा वापर करावा, असे आवाहनही काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने नागरिकांना केले होते. त्यानुसार अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी तसेच निमंत्रक मोईन मिया आदींनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांना पत्र लिहीत वरील मागणी केली आहे. 

Inform the ingredients in the vaccine! Letter from Raza Academy to the World Health Organization

------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irrigation Department Engineer : स्वेच्छेने पैसे दिले तर स्वीकारतो!; जलसंपदा विभागाच्या इंजिनियरच अजब वक्तव्य, सरकारकडून तातडीने केली कारवाई

Smile Day: सहजच सगळे हसत जगुया चला… हास्यदिनाच्या निमित्ताने..

'पनवेल-कर्जत'साठी वनजमीन वर्ग, रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण; राज्य सरकारचे आदेश जारी

Latest Marathi News Update : आटपाडी येथील गळवेवाडीत पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला

हनी सिंगच्या पुतण्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, भरधाव कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक; बर्थडे पार्टीहून परतताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT