मुंबई

विविध कारणांमुळे बंद असलेली राज्यातील विविध मद्याची दुकाने सुरू होणार

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील 2016 पासून  बंद असलेली मद्याची दुकानं सुरू होणार आहेत. विविध निर्बंधांमुळे ही दुकाने बंद होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या दुकानांचा खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

2016 पासून राज्यातील साधारण 1500 दुकाने बंद होती. ही दुकाने विविध निर्बंधामुळे बंद करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे राज्यातील 2200 मद्याची दुकानांपैकी 1500 दुकाने सुरू करण्यात येणार आहे. न्यायालयाने निर्बंधावर शिथिलता दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही त्यासाठी विशेष नियमावली तयार केली आहे. त्याचाही फायदा 1500 दुकानदारांना होणार आहे. 

 - कोणत्या भागातील दारूची दुकानं सुरू होणार - 

  • - या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद 
  • - असलेली दारू दुकानं सुरू करण्यास परवानगी
  • - महापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
  • - तर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
  • - दीड हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT