File photo
मुंबई

धक्कादायक! वसईत भटक्या कुत्र्यासोबत वृद्धाचे लैंगिक चाळे

या घटनेचा VIDEO रेकॉर्ड करण्यात आला.

दीनानाथ परब

मुंबई: भटक्या कुत्र्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या एका ७८ वर्षीय व्यक्तीविरोधात (Senior citizen booked )गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. वसईच्या (Vasai) वासंत नागरी सेक्टर ६ आणि ७ मधील एका रिकाम्या घरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सलीम चारानिया यांनी या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीचा कुत्र्यासोबतच्या अमानवीय कृत्याचा व्हिडीओ बनवण्यात आला होता. (Vasai Senior citizen booked for having unnatural sex with stray dog)

तक्ररदार सलीम चारानिया यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर हा व्हिडीओ मिळाला. NGO मधील एका सहकाऱ्याने त्यांना हा व्हिडीओ पाठवला. "आरोपीने कुठे गुन्हा केलाय, त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथे गेलो. व्हिडीओमध्ये दिसणारी जागा आणि आम्ही जिथे होतो, ती जागा सारखीच होती. आम्ही त्या भागातील लोकांना तो व्हिडीओ दाखवला व आरोपीची ओळख पटवली" असे सलीम चारानिया म्हणाले.

मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. प्राण्यांविरोधात कौर्य दाखवल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला अजून अटक झालेली नाही. आम्ही गुन्हा नोंदवलाय. पण अजून अटक केलेली नाही.

"आरोपीचे वय ७८ वर्ष असून त्याची प्रकृती फारशी चांगली नसते. सध्याच्या कोविड काळात RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि पुढे काय कारवाई करायची, ते ठरवलं जाईल" असे पोलीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT