Vijay Wadettiwar 
मुंबई

'गुजरातला १ हजार कोटी आणि महाराष्ट्राला फुटी कवडी नाही'

आम्ही वादळग्रस्तांना २५२ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्रासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांची काय भूमिका आहे? ते मी सांगण्यापेक्षा राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं. केंद्र सरकार महाराष्ट्राला सातत्याने सापत्न वागणूक देतय, हा आरोप मी सुरुवातीपासून करतोय. त्यावेळेस त्यांनी आमच्यावर उलट खोटे आरोप केले" असे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले. (vijay wadettiwar slam pm narendra modi over taukte cyclone help)

"गुजरातला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर १ हजार कोटी रुपयांची मदत केली. पंचनामा वैगेरे काही केला नाही. पण आम्हाला फुटी कवडी दिली नाही. पंतप्रधानही आले नाहीत" अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. "पंतप्रधानांनी देशात सगळ्या ठिकाणी जावं. तुम्ही कोकणातही येऊन पाहणी करा, आणि तातडीने महाराष्ट्राला मदत करा" असे वडेट्टीवार म्हणाले.

"आम्ही वादळग्रस्तांना २५२ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. एनडीआरआफच्या निकषानुसार, ७२ कोटी नुकसानीचा आकडा आहे. आम्ही १८० कोटी अधिकचे देत आहोत. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लवकरच मदत वाटप सुरु होईल" असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

SCROLL FOR NEXT