Waris Pathan Waris Pathan
मुंबई

‘पाच टक्के आरक्षणाला झाले पाच वर्षे; जुनी आठवण ताजी’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि वफ्फ बोर्डाच्या (Waqf Board) जागांच्या संरक्षण या मागणीसाठी एमआयएमकडून शनिवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मुंबईत दाखल झाल्यानंतर सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करताना वारीस पठाण (Waris Pathan) यांनी पाच वर्षांपूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली.

एमआयएमकडून (MIM Party) आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीवरून महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण द्यावेच लागेल असे सरकारला लक्षात आले असेल, असे वारीस पठाण म्हणाले. आजच्याच दिवशी ११ डिसेंबर २०१६ रोजी मुस्लिम आंदोलनासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आंदोलन केल्याचे आठवत असल्याचे वारीस पठाण म्हणाले.

फेसबुक जसे आपल्याला जुन्या आठवणी दाखवतो. तसेच चित्र माझ्यासमोर उभे झाले आहे. त्यावेळी पाच टक्के आरक्षणासाठी आम्ही गळ्यात आरक्षणाची मागणी करणारे फलक घेऊन होतो. आजच त्या घटनेना पाच वर्षे झाले आहे. आता या सरकारला आम्हाला आरक्षण द्यावेच लागले. याचा प्रत्यय त्यांना रॅलीवरून आलाच असेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT