मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणी टंचाई

CD

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून बारवी येथे पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २४) रात्री १२ वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT