sanjay-nana.jpg 
मुंबई

आघाडीत बिघाडी? नाना पटोलेंच संजय राऊतांना प्रत्युत्तर

दीनानाथ परब

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद भूषवावे, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना संपुआचा घटक पक्ष नाहीय. युपीएच्या अध्यक्षपदी कोणाला नियुक्त करायचं? ते आम्ही ठरवू, अशा शब्दात काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

भाजपाने खोटे आरोप केले, विधानसभेत खोटे आरोप केले, अशा लोकांचं राज्यपाल ऐकत असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. राज्यपालांच्या भेटीसाठी आम्ही पत्र पाठवलं आहे. ते, जेव्हा आम्हाला भेटीची वेळ देतील, तेव्हा आम्ही भेटू असे नाना पटोले म्हणाले. 

रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचे अधिकार दिले होते का? सरकारची परवानगी घेतली होती का? काही अधिकारी दिल्ली सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. सरकारच्यावतीने आज देशाच्या जनतेला याची माहिती देण्यात येईल, असे पटोले यांनी सांगितले. मोदी सरकार हे अंबानी-अदानींसाठी काम करत असून, मोदींवर आरोप झाले की, त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

Latest Marathi News Live Update : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

लग्नाला अवघे ५ महिने! पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा थरकाप उडवणारा अंत, रेल्वेसमोर उडी घेत संपवलं जीवन...

Zilla Parishad Election Delay : जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर? इच्छुकांच्या पोटात गोळा, राजकीय चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT