मुंबई

इथे घरातील महिलेला ठेवलं क्वारंटाईनमध्ये आणि तिथे घरात घडलं असं काही... ; महिलेच्या बहिणीने केली पोलिसात तक्रार

सकाळवृत्तसेवा

मुंबई , चेंबूर, ता.24 : कोरोनाबाधित महिलेला क्वारंटाईनसाठी रुग्णालयात ठेवले असताना महिलेच्या घरी चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) घडली. घरातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

चेंबूर येथील पी.एल लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत कोरोना बाधितांचे मोठे प्रमाण आहे. अनेक कुटुंबातील सर्वांना क्वॉरोनटाईन कक्षात ठेवल्याने येथील घरे बंद आहेत. येथील मुकुंदनगर परिसरात महात्मा फुले चाळीत राहणाऱ्या कोरोनाबाधित महिलेला काही दिवसांपूर्वीच पालिकेने जॉय रुग्णालयात क्वॉरोनटाईनसाठी दाखल केले होते.

महिलेचे वडील, भाऊ व इतर सदस्यांना चेंबूरमधील एका एसआरए इमारतीत क्वारंटाईन कक्षात ठेवले आहे. त्यामुळे घर कित्येक दिवसापासून बंद आहे. याचा फायदा घेत गुरूवारी रात्री चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील रोख रक्कम 10 हजार रुपये लंपास केले. चोरीबाबत महिलेच्या बहिणीला माहिती मिळताच त्यांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

when full family was in quarantine center house was looted in chembur area 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT