मुंबई

‘मराठी’चे प्लॅनेट काबीज करणार'!

‘कॉफी विथ सकाळ’मध्ये अक्षय बर्दापूरकर यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुढील दहा वर्षे ओटीटी प्लॅटफॉर्मची आहेत. चित्रपटगृहे सुरू झाली असली, तरी ओटीटीवरील प्रेक्षकसंख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे ओटीटीच्या माध्यमातून मराठी मनोरंजनाचे सर्व ‘प्लॅनेट’च आम्हाला काबीज करायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा मराठीतील पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केली. त्यांच्यासोबत ‘अनुराधा’चे दिग्दर्शक संजय जाधव व अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनीही ओटीटीबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सुरुवातीला केवळ मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सुरू केलेल्या या प्लॅटफॉर्मचा ‘अनुराधा’ या वेबसीरिजपर्यंतचा रंजक प्रवास बर्दापूरकर यांनी उलगडून दाखवला. ‘प्लॅनेट मराठी’नंतर आता आम्ही ‘प्लॅनेट रंगमंच’ही लाँच करीत आहोत. याशिवाय ‘प्लॅनेट टॅलेंट’ही सुरू केल्याचे अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

‘अनुराधा’चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, की कथानकाची गरज म्हणून बोल्ड दृश्ये किंवा भाषा वापरावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT