मनसे गुगल
मुंबई

MNS : मनसेच्या माघारीमुळे कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली

शिवसेना (उबाठा) कडून किशोर जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा कडून निरंजन डावखरे आणि काँग्रेस कडून रमेश कीर ह्यांनी अर्ज दाखल केला आहे. मनसे कडून अभिजीत पानसे यांनी माघार घेतली असून, आता उद्धव ठाकरेंनी किशोर जैन ह्यांना उमेदवारी जाहीर केल्याने ही निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हं आहेत.

रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन ह्यांच्या शिक्षणसंस्था असून ते व्यावसायिक आहेत, ते ठाकरे कुटूंबियांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परीषद सदस्य असलेले जैन हे आता पाच जिल्ह्यांत पसरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लढाईत उतरले असून आज (ता. ७ ) ला त्यांनी कोकण भवन, बेलापूर येथे आपला अर्ज दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

ढिंग टांग : गुलटेकडीचे रहस्य..!

Monsoon Update : पुढील तीन तास महत्त्वाचे ! मुंबई, ठाणे अन् पुण्यात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Pankaja Munde: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटतं; पंकजा मुंडेंच्या विधानाची जोरदार चर्चा, आता कंटाळा आला...

Teacher Promotion: टीईटी-सीटीईटी शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारची नेमकी काय आहे नवी नियमावली?

SCROLL FOR NEXT