esakal
मुंबई

वसईत कॉस पावर कंपनीत भीषण स्फोट! तीन कामगारांचा मृत्यू,सात गंभीर

पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

वसईतील वाकीपाडा परिसरातील कॉस पावर कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. मिळालेल्या माहिती नुसार बॉयलरचा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात तीन कामगार मृत्यू झाला आहे. तर सात कामगार जखमी झाले आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

Maharashtra | Three people dead, eight seriously injured in the fire due to boiler explosion at a factory in Vasai area of Palghar district, says the Fire Dept.

वाकीपाडा येथील कंपनीत स्फोट झाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण झाले आहे. स्फोटानंतर मोठमोठे धुराचे लोळ बाहेर पडताणा दिसत होते. स्फोटानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु होते. पण या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 29 जुलै शेवटची तारीख

SIP Investment: महिन्याला फक्त 500 रुपयांची SIP तुम्हाला श्रीमंत बनवू शकते का? 10 आणि 20 वर्षांनंतर किती पैसे मिळतील ते पाहा

Live Updates Marathi : पुण्यात पावसाची दमदार हजेरी; सकाळपासून रिमझिम सरींनी शहराला दिला दिलासा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली? सर्जरी, ICU मध्ये उपचार? पोस्ट करत म्हणाले...'सर्वात कठीण काळ'

नीट पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी 'मौन' सोडलं; २४ दिवसांनंतर दिली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT