Bhai Jagtap 
मुंबई

मला हवी तर अटक करा, मी कायदा मोडलेला नाही - भाई जगताप

संतप्त भाई जगतापांचा सवाल

वैदही काणेकर

मुंबई: "जगात सर्वाधिक लसी भारतात (india vaccination) तयार होतात. पण भारतातल्या जनतेला त्याचा फायदा नसेल तर काय उपयोग?" असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विचारला आहे. "विरोधी पक्षनेते इतर वेळेस थयथयाट करतात. आता भाजपाचे अनेक लोक सोसायटी मध्ये जाऊन पेड व्हॅक्सिनेशन करत आहेत" अशी टीका भाई जगताप (bhai jagtap) यांनी केली. (you can arrest me i never break the law bhai jagtap)

लोकांच्या जीवाशी खेळू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. "आतापर्यंत एवढ्या लसी आल्या पण असं राजकारण झालं नाही. कधीच कुठल्या लसी संदर्भात असा व्यापार झाला नाही. 2024 पर्यंत हे लसीकरण तुम्हाला चालू ठेवायचे का?" असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

"मला अटक करा, प्रश्न विचारून आम्ही कायदा तोडलेला नाही. आम्ही एका वाक्यात फक्त प्रश्न विचारलाय इतर देशात लस का पाठवली? आणि का विकली?" असे भाई म्हणाले. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदित्य ठाकरेंना मंत्री असून ट्विट करावं लागलं, असं भाई जगताप म्हणाले. थयथयाट करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे. "कोकणात नेमकं काय बघायला गेले होते? कोकणात पडलेली झाड बघायला गेले होते?" असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT