zoonosis google
मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ‘झुनोसिस’ केंद्राचे बुधवारी लोकार्पण

भाग्यश्री भुवड

मुंबई : प्राण्यांपासून मानवांना अनेक संसर्गजन्य आजारांची (Infectious disease) लागण होते. अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना तोंड देण्यासाठी तसेच त्याबाबत संशोधन करण्यासाठी परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Animal Medical college) ‘सेंटर फॉर एक्सलन्स झुनोसिस अॅडव्हान्स रिसर्च सेंटर्स’ची (zoonosis advance research center) स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात जागतिक बँकेच्या मदतीने हे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडून १८ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. मनीष सावंत यांनी सांगितले. या संशोधन केंद्रात केवळ प्राण्यापासून माणसात आणि माणसातून प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या विषाणूंवर संशोधन केले जाईल. तसेच प्राण्यांशी संबंधित मांस, अंडी, दूध आदी खाद्यपदार्थांवरही अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांच्या नेतृत्वात संशोधन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT