हेल्दी फूड : पीसीओडी आणि लो-कार्ब डाएट  sakalnews
myfa

हेल्दी फूड : पीसीओडी आणि लो-कार्ब डाएट

पीसीओएस हा आजार अतिवजन, टाइप-2चा मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह आणि इन्शुलिनच्या विरोधाशी संबंधित स्थितीत असलेल्या महिलांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

शौमा मेनन

महिलांनो, तुमच्या पैकी ज्यांना तुम्हाला आठवते तसा पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी आपले हात वर करा... पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा गर्भधारणेसाठी तयार असलेल्या महिलांमध्ये आढळणारा एन्डोक्राइन आजार आहे. या आजाराचा संबंध ओबिसिटीची समस्या, हायपरइश्युलेनेमिया आणि इन्शुलिनला विरोधाशी आहे.

लो-कार्ब आहाराचे परिणाम

पीसीओएस हा आजार अतिवजन, टाइप-2चा मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह आणि इन्शुलिनच्या विरोधाशी संबंधित स्थितीत असलेल्या महिलांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

लो-कार्ब आहार त्यावरील सर्वाधिक परिणामकारक उपचार आहे. हा आहार मोठ्या काळासाठी आणि योग्य पद्धतीने घेतल्यास वजन कमी होणे, इन्शुलिनची पातळी कमी होणे व इन्शुलिनला असलेला विरोध पुन्हा सामान्य होणे हे फायदे होतात. त्यामुळे लो-कार्ब डाएटकडे पीसीओएसवरील उपचारांवरील एक पर्याय म्हणून विचार होण्यास काहीच हरकत नाही.

अनेक केसेसमध्ये लो-कार्ब डाएट प्लॅन सुरू केल्यानंतर महिलांमध्ये पीसीओएसची लक्षणे बंद झाल्याची आणि काही केसेसमध्ये तर अचानक गर्भधारणा झाल्याचेही दिसून आले आहे. अनेकदा चमत्कार वाटू शकतो, मात्र या कोणताही चमत्कार नसला, तरी हा प्रभावी उपचार नक्कीच आहे.

सुरुवातील सांगितल्याप्रमाणे कार्बचे प्रमाण कमी केल्याने वजन कमी होते, इन्शुलिनचे प्रमाण कम होते आणि त्यातून होर्मोनल सिस्टिमचा समतोल साधण्यास मदत होते. त्यामुळे स्त्रीबीजे तयार होतात आणि मासिक पाळी सामान्य होण्यास मदत होते. त्याचबरोबर मासिक पाळीशी संबंधित काही तक्रारी कमी किंवा पूर्णपणे बंद होतात.

हे खावे...

  • कमी दर्जाची प्रथिने

  • पोषक फॅट्स

  • बेरीसारखी लो-कार्ब फळे

  • स्टार्च नसलेल्या भाज्या

हे टाळावे...

  • धान्ये

  • डेअरी उत्पादने

  • साखर

  • ग्लुटेन

याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे वाटते. तुम्हाला मानवणारे लो-कार्ब डाएट पाळा व आयुष्यभरासाठी सुदृढ राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT