नांदेड

Nanded Crime News : गुरांच्या तस्करीवर पाळत ठेवल्याने ७ तरुणांना जबर मारहाण! एकाच्या मृत्यूने परिसरात तणाव

रोहित कणसे

गुरांच्या तस्करीवर पाळत का ठेवता म्हणून सात तरुणांना जबरदस्त मारहाण करण्यात आली असून या पैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरांच्या तस्करीवर पाळत ठेवल्यावरून तरुणांना जबर मारहाण करण्यात आली होती, या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबतचे सहा तरुण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आपाराव पेठ या गावाजवळ ही घटना घडली. ही घटना जमजल्यावर पोलिसांनी कारवाई करत तीघांना ताब्यात घेतलं. हे तीनही संशयित व्यावसायाने खाटीक असल्याचं समोर आलं आहे.

रात्री उशीरा घडलेल्या या घटनेमुळे किनवट तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. एबीपीमाझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT