nanded sakal
नांदेड

Nanded News : महापालिकेत उपायुक्तपदी अजितपालसिंघ संधू

नांदेड वाघाळा महापालिकेतील विधी अधिकारी अजितपालसिंघ संधू यांच्याकडे उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेतील विधी अधिकारी अजितपालसिंघ संधू यांच्याकडे उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी काढले आहेत.

श्री. संधू यांच्याकडे विधी अधिकारी या मुळ पदासोबतच नगरसचिव, आरोग्य, भूसंपादन, मालमत्ता व्यवस्थापन, शिक्षण, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग देण्यात आला आहे. श्री. संधू यांनी यापूर्वी कोरोना संसर्गाच्या काळात तसेच महापालिकेच्या विविध विभागातील कर वसुलीसाठी प्रभावी कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT