Bharat jodo yatra in Maharashtra Krishna kumar pandey heart attack sakal
नांदेड

Nanded : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्याचं निधन

काँग्रेस सेवा दलाचे ते सरचिटणीस होते.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान एका काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काँग्रेस सेवा दलाचे ते सरचिटणीस आहे.

कृष्णकुमार पांडे असं या नेत्याचं नाव आहे. नांदेड इथं भारत जोडो यात्रेदरम्यान ते झेंडा तुकडीचं संचलन करत होते. त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पांडे यांचं निधन झालं. काँग्रेस सेवा दलाचे ते सरचिटणीस होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT