file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात थंडी वाढली असून तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सर्वत्र थंडीमुळे पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. दरम्यान रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून गहू, हरभरासह पीके फुलू लागली आहेत. जिल्ह्यात व शएजारील जिल्ह्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. जिल्ह्यातही चांगलीच थंडी वाढली असून तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सर्वत्र थंडीमुळे पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. दरम्यान रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून गहू, हरभरासह पीके फुलू लागली आहेत. हिमालय पर्वत, उत्तर भारत आणि लगतच्या राज्याचा थंडीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्याचा परिणाम राज्यातही याचा परिणाम जाणवत आहे. 

राज्याच्या वातावरणात सध्या चढ उतार जाणवत आहे. यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी गायबच होती. वातावरणातील बदलामुळे व सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता वातावरण पूर्णपणे कोरडे झाले आहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसात तापमानात मोठी घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT