गोवर्धन गोसेवा प्रकल्प 
नांदेड

विधायक बातमी : श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पामार्फत शांतीधाम गोवर्धनघाटला १० हजार गोवर्‍यांचे दान

हिंदू संस्कृतीच्या रितीरिवाजाप्रमाणे मनुष्यास अंत्यसंस्कार करताना लाकडे, गोवर्‍या व इतर साहित्याचा वापर केला जातो.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा (Corona virus pationt) मृत्यू होत आहे. त्यासाठी शहरातील गोदावरी नदीच्या (Godavari river) तिरावरील शांतीधाम सेवा प्रतिष्ठानला श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्प, कोल्हा (ता. मुदखेड जि. नांदेड) ( Mudkhed) च्यावतीने १० हजार गोवर्‍यांचे दान देण्यात आले. Constructive News: Donation of 10,000 Govardhas to Shantidham Govardhanghat through Shri Govardhan Goseva Project

हिंदू संस्कृतीच्या रितीरिवाजाप्रमाणे मनुष्यास अंत्यसंस्कार करताना लाकडे, गोवर्‍या व इतर साहित्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असे संस्कार आपण करु शकत नाही, त्यानुषंगाने एक सामाजिक बांधिलकी व मानुसकीच्या नात्याने श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पाचे संस्थापक तथा उद्योजक मारोतराव कंठेवाड यांच्या पुढाकाराने आणि संस्था अध्यक्षा सविता कंठेवाड यांनी सदरील मदत केली.

हेही वाचा - सेलूतील लोअर दूधनाचे मॅनेजमेंट सबडिविझन आॅफिस आले मोडकळीस

शांतीधाम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. साजने, कोषाध्यक्ष विजय मालपानी, एम. आर. जाधव, श्रीनिवास इनामदार या सामाजिक कार्य करणार्‍या पदाधिकार्‍यांना संपर्क साधून गोवर्‍यांचे दान करण्यात आले. श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पाचे व्यवस्थापक शुभम भुरेवार, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विलास वाळकीकर, सुरेखा बास्टे, अविनाश देवकांबळे, तुषार भुरेवार, मारोती वडजे, सुचित झिंजाडे यांनी शांतीधामचे व्यवस्थापक नरसिंग गायकवाड व गंगुताई गायकवाड यांच्याकडे १० हजार गोवर्‍या सुपूर्द केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT